पुणे विभागीय: २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावरील प्रश्नमंजुषा मध्ये ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय १. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यांतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.
Wednesday, 28 September 2016
डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'पुस्तकावर प्रश्नमंजुषेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..
पुणे विभागीय: २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावरील प्रश्नमंजुषा मध्ये ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय १. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यांतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment