यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - कोकण विभागीय केंद्र व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख जिल्हा रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ सप्टेंबर २०१६ रोजी आठवल्ये-सप्रे-प्रित्रे महाविद्यालयाचे सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. 'महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार, सामाजिक कार्य व आजची स्त्री' या विषयावर डॉ. वर्षा फाटक यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment