शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजीत केली आहे. या परिषदे मध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे होईल. या कार्यक्रमामध्ये 'शिक्षण विकास मंच' चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे आणि बसंती रॉय उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
No comments:
Post a Comment