सुंदर व नीटनेटके रहावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी असो. २१ व्या शतकातील स्त्री नोकरी व घर सांभाळून स्वत:च्या व्यक्तिगत सौंदर्याबाबत जागरुक झाली आहे. ह्याच उद्देशाने व्यक्तिगत सौंदर्य प्रसाधन म्हणजेच Personal Grooming या विषयावरील विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई -४०००२१. येथे आयोजित केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.
Wednesday, 24 August 2016
महिलांसाठी ३० ऑगस्ट (मंगळवार) रोजी सौंदर्यविषयक कार्यशाळा प्रवेश नि:शुल्क
सुंदर व नीटनेटके रहावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी असो. २१ व्या शतकातील स्त्री नोकरी व घर सांभाळून स्वत:च्या व्यक्तिगत सौंदर्याबाबत जागरुक झाली आहे. ह्याच उद्देशाने व्यक्तिगत सौंदर्य प्रसाधन म्हणजेच Personal Grooming या विषयावरील विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई -४०००२१. येथे आयोजित केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment