यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व
वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे
शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे.
उद्योजक व मसीआ माजी अध्यक्ष सुनील
किर्दक व्यापार-उद्योगाला करोनाचा फायदा की तोटा? या विषयावर गुरुवार, १२ मार्च २०२०, दुपारी
१२ वाजता आचार्य विनोबा भावे सभागृह, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय, एमजीएम परिसर,
औरंगाबाद येथे व्याख्यान देणार आहेत.
No comments:
Post a Comment