यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अमहदनगर आणि कृषी महाविद्यालय सोनाई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात करून जयंती साजरी केली.
No comments:
Post a Comment