औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, औरंगाबाद आणि एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी कार्यक्रमांतर्गत १९९९ ला प्रदर्शित झालेला 'समर' चित्रपट शनिवारी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखवण्यात येणार आहे.
समर चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. तर श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका किशोर कदम, राजेश्वरी सचदेव, रजीत कपूर, रवी झंकाल आणि सीमा बिस्वास...
समर चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. तर श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका किशोर कदम, राजेश्वरी सचदेव, रजीत कपूर, रवी झंकाल आणि सीमा बिस्वास...
No comments:
Post a Comment