नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांच्या सुलेखन कार्यशाळेचा आज शुभारंभ झाला. सुलेखनातून अक्षरांची शैली, स्वभाव व कलात्मक अविष्कार यांचा अनोखा मिलाफ शिबीरार्थींना अनुभवास मिळत आहे. सदर कार्यशाळा गुरूवार १७ मे २०१८ पर्यंत सुरू असणार आहे.
No comments:
Post a Comment